Read in
बुधवार 24 मार्च 2021 चे दैनिक राशीभविष्य
बुधवार 24 मार्च आज चंद्ररास कर्क दिवसरात्र असून चंद्रनक्षत्र पुष्य 23:11 पर्यंत आहे.
Read in
शुक्रवार 19 मार्च 2021 चे दैनिक राशीभविष्य
शुक्रवार 19 मार्च आच चंद्ररास वृषभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र कृतिका 13:43 पर्यंत व नंतर रोहिणी. आजचा दिवस दुपारी 01:43 पर्यंत अशुभ असल्याने कोणतेही महत्वाचे काम दुपारनंतर करावे.
Read in
बुधवार 17 मार्च 2021 चे दैनिक राशीभविष्य
बुधवार 17 मार्च आज चंद्ररास मेष दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अश्र्विनी 07:30 पर्यंत व नंतर भरणी. आज विनायक चतुर्थी आहे. रविचा उत्तराभाद्रपदा नक्षत्रात प्रवेश वेळ 26:22 आहे.
Read in
सोमवार 15 मार्च 2021 चे दैनिक राशीभविष्य
सोमवार 15 मार्च चंद्ररास मीन 28:42 पर्यंत नंतर मेष. चंद्र नक्षत्र रेवती 28:42 पर्यंत व नंतर अश्र्विनी. आजचा दिवस शुभ असल्याने दिवसभरात कोणतीही शुभ कामे करायला हरकत नाही.