३ ऑगस्टला श्रावण पौर्णिमा आहे. योगायोगाने श्रावणातील सोमवारही आहे. आपल्या भारतीय संस्कृतीतील भाऊबहिणींच्या प्रेमाची साक्ष देणारा रक्षाबंधनही सण आहे. फक्त भाऊ-बहीणच नाही तर संपूर्ण समाजानेच एकमेकास स्नेहबंधन बांधण्याचा सण होय. इथे जातपात, धर्म, श्रीमंत गरीब हा भेदभाव गळून पाडणारा हा सोहळा आहे. म्हणूनच रक्ताच्या नात्याचे असो वा नसो मानलेले बहिण-भाऊ सुद्धा एका नाजूक धाग्याने बांधले जातात. वास्तविक असे सण वैश्विक सण म्हणून साजरे करायला पाहिजेत. Read More
3