Read in
शुक्रवार 12 फेब्रुवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य
शुक्रवार 12 फेब्रुवारी आज चंद्ररास कुंभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र धनिष्ठा 14:22 पर्यंत व नंतर शततारका. आज 21:13 ला रवि कुंभ राशीमधे प्रवेश करत आहे. आजचा संपूर्ण दिवस शुभ असल्याने महत्वाची व व्यावसायिक व्यवहाराची कामे करायला हरकत नाही.