विवाहासाठी वधुवरांचे गुणमिलन पाहण्याची आपल्याकडे पद्धत आहे. कृष्णमूर्ती पद्धतीत  गुणाबरोबर ग्रह, नक्षत्रे, ऊपनक्षत्रे  व 12 भावांचे भावारंभ, भावांची नक्षत्रे ऊपनक्षत्रे, तसेच  वधुवराना सध्या व पुढील महादशा कोणत्या भावांच्या आहेत हे बारकाईने पाहिले जाते.