अथर्वशीर्ष भाग ३

गणादिं पूर्वमुच्चार्यं वर्णादिं तद्नंतरम्. | अनुस्वरः परतरः | अर्धेंदुलसितं | तारेण ऋद्धम् |  एतत्व मनुस्वरूपम् |गकारः पूर्वरूपम् | अकारो मध्यमरूपम् |   अनुस्वारश्र्चांत्यरूपम् | बिंदुरूत्तररूपम् | नादः संधान अ | संहिता संधिः | सैषा गणेशविद्धा | गणक  ऋषिः | निचृद्गायत्री  छंदः | गणपतिरदेवता | ॐ गँ गणपतये नमः ||7||  एकदंताय विद्महे  वक्रतुंडाय धीमहि | तन्नो दंति प्रचोदयात् ||8

Read More

   श्री अथर्वशीर्ष विवेचन  भाग २

श्लोक पहिला.

हरिः ॐ नमस्ते गणपतये  |  त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि| त्वमेव केवलं कर्ताSसि| त्वमेव केवलं धर्ताSसि| त्वमेव केवलं हर्ताSसि| त्वमेव सर्व खल्विदं ब्रह्माSसि| त्वं साक्षात आत्माSसि नित्यम् ¦1|

Read More

अथर्वशीर्ष विवेचन भाग १.

||  श्री गणेशाय नमः ||

श्री गणपती अथर्वशीर्ष  हे श्री गजाननाचे अत्यंत प्रभावी व फलदायी असे स्तोत्र आहे. मनापासून केलेल्या कोणत्याही कामाचे फळ मिळतच असते पण या स्तोत्राच्या पठणाने मानवाच्या  ईच्छा पूर्ण होतात. श्री  गजाननाच्या उपासनेत ज्यांनी आपल्या आयुष्याचे सोने केले अशा बर्‍याच व्यक्तींचा मला सहवास लाभला. त्यांच्याबरोबर झालेली चर्चा म्हणजे माझ्यासाठी एक नवीन दृष्टी देणारे रसायनच ठरले. त्यातूनच या अभ्यासास सुरूवात झाली व श्री गजाननाच्या कृपेने आयुष्याला वेगळे वळण मिळाले. यात माझे पहिले गुरू माझे वडील आण्णा व माझे मामा  शशिकांत गद्रे यांनीही मोलाची दृष्टी दिली. त्यांना नमस्कार करून आपण या विषयाला सुरूवात करूया.

Read More

कृष्णमूर्ती पद्धतीने व्यवसायाबाबतचा अभ्यास

वास्तविक मला कृष्णमूर्तीवरचा पहिला लेख हा नक्षत्रांच्या माहितीवर लिहायचा होता. पण बर्‍याच जणांचे फोन आले की सध्या कोरोनाच्या काळात व्यवसाय, नोकरीतील अडचणी यांवर काही माहिती द्या. म्हणून हा आजचा लेख कोरोनाच्या काळात आलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण कोणते व्यवसाय करू शकतो हे बघुया.

Read More

मकर रास श्रवण नक्षत्र : या दिवशी उद्योगाच्या विचारांचा शुभारंभ करा

श्राव़ण महिन्यातील श्रावणी पौर्णिमा,  म्हणजेच रक्षाबंधनाचा व सागर पूजनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिवशी मकर रास असून रविचे उत्तराषाढा हे नक्षत्र सकाळीच ७ वाजून १८ मिनिटांनी संपतेय व चंद्राचे श्रवण हे नक्षत्र सुरू होतेय.  बरं झालं उत्तराषाढा संपतेय ते. कारण रवि व शनि हे काही नैसर्गिक मित्र नाहीत. त्यामुळे या दिवसाची फळे काही फारशी समाधानकारक मिळालीच नसती.

Read More