Read in
गुरूवार 28 जानेवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य
गुरूवार 28 जानेवारी आज चंद्ररास कर्क दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पुष्य 27:50 पर्यंत आहे व नंतर आश्लेषा आहे.
Read in
बुधवार 27 जानेवारी आज चंद्ररास मिथुन 21:42 व नंतर कर्क. चंद्रनक्षत्र पुनर्वसु २७:48 पर्यंत व नंतर पुष्य. आज शुक्राचा मकर राशीत प्रवेश 27:29 ला करत आहे. आजचा दिवस शुभ आहे.
Read in
शुक्रवार 21 जानेवारी चंद्ररास मेष 25:23 पर्यंत व नंतर वृषभ. चंद्रनक्षत्र भरणी 18:38 पर्यंत व नंतर कृतिका. आजचा दिवस 18:38 पर्यंत चांगला आहे. त्यानंतर महत्वाची कामे करू नयेत.
Read in
गुरूवार 21 जानेवारी 2021 आज चंद्ररास मेष दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अश्र्विनी 15:35 पर्यंत व नंतर भरणी. आज श्री शाकंभरीदेवीच्या नवरात्राला सुरूवात होत असून आजचा संपूर्ण दिवस शुभ आहे.
Read in
बुधवार 20 जानेवारी आज चंद्ररास मीन 12:35 पर्यंत व नंतर मेष सुरू. चंद्रनक्षत्र रेवती 12:35 पर्यंत व नंतर अश्र्विनी सुरू. आजचा दिवस 13:14 पर्यंतच शुभ आहे. त्यानंतर महत्वाची कामे करू नयेत.