Read in
गुरूवार 31 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य.
गुरूवार 31 मार्च चंद्ररास मीन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा 10.30 पर्यंत.
गुरूवार 31 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
गुरूवार 31 मार्च चंद्ररास मीन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा 10.30 पर्यंत. वरील दोन्ही राशी व नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
दर्श अमावास्या सुरू 12.22.
मेष :–व्यावसायिकांनी आपल्या कागदपत्रातील कांही माहिती अपूर्ण नसल्याची खात्री करून घ्यावी. चेंज म्हणून बाहेरगावी जाण्याचे बेत ठरतील.
वृषभ :–नोकरदार वर्गास आपल्या कामाचे योग्य नियोजन करता येणार आहे. कुटुंबातील महत्वाच्या प्रश्नावर अपेक्षित उपाय निघेल.
मिथुन :–उताविळपणाने कोणताही निर्णय घेऊ नका. व्यायसायातील मोठ्या आँर्डर्सकडे लक्ष देण्यासाठी अचानक नातेवाईकांची मोठी मदत मिळेल.
कर्क :–संततीच्या प्रतिक्षेतील मंडळीना डाँक्टरांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल. नोकरदारानी आपल्याला नसलेले अधिकार वापरण्याच्या प्रयत्नात पडू नये.
सिंह :–पूर्वी घरासाठी किंवा व्यवसायासाठी बँकांचे कर्ज घेतले असल्यास त्याबाबतचे व्यवहार नव्याने तपासून पहावेत. वडिलार्जित प्रापर्टीतील हिश्शासाठी मिटींग घेण्याचे ठरेल.
कन्या :–विद्यार्थ्यांना व्यववयाय प्रशिक्षण वर्गासाठी प्रवेश घेण्याची इच्छा होईल. प्रकृतीच्या कोणत्याही तक्रारीसाठी डाँक्टरांकडे जाणे चांगले.
तूळ :–नोकरदार आस अँडिशनल जबाबदारी सफवली जाईल. व्यवसायातील घडामोडींवर लक्ष केंद्रित करावे लागेल. इतरांवर विसंबून राहू नका.
वृश्र्चिक :–नोकरीतील कामेाबाबत नुसती चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर द्यावा लागेल. विवाहाच्या बाबतीत तरूणांनी घाई करू नये.
धनु :–नोकरदारांना तात्पुरत्या काळासाठी अधिकारपद दिले जाईल. तुमच्या गोड बोलण्यामुळे आईवडिलांकडून आवडती वस्तू मिळेल.
कुंभ:– राजकारणी व्यक्तींच्या विरोधात अचानक वाढ झाल्याचे जाणवेल. महिलांना बर्याच दिवसापासून पाहिजे असलेल्या वस्तूची सहजपणे खरेदी होईल.
मीन :–नोकरदारांना वरीष्ठांबरोबर प्रवास करावा लागेल. परदेशी असलेल्यांना मायदेशी येण्याचे काम सोपे होईल.जुन्या सवयीं सोडल्यास कुटुंबात शांतता राहील.
|| शुभं-भवतु ||