daily horoscope

मंगळवार 22 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य.

Read in

मंगळवार 22 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य.

मंगळवार 22 मार्च चंद्ररास तूळ 14.33 पर्यंत व नंतर वृश्चिक. चंद्रनक्षत्र विशाखा 20.13 पर्यंत व नंतर अनुराधा.

मंगळवार 22 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मंगळवार 22 मार्च चंद्ररास तूळ 14.33 पर्यंत व नंतर वृश्चिक. चंद्रनक्षत्र विशाखा 20.13 पर्यंत व नंतर अनुराधा. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे. 

आज रंगपंचमी हा रंगांचा सण आहे.

मेष :–निवृत कर्मचार्‍यांच्या प्राँव्हीडंट फंडाचे पैसे मिळण्यात अडचण निर्माण झाल्याचे जाणवेल. महत्वाच्या कामासाठी प्रवास करणार असाल तर नक्कीच यशस्वी होईल.

 

वृषभ :–पाळीव प्राण्यांपासून लहान मुलांना इजा होण्याचा धोका आहे. तरूण मुलांनी आपल्या बँकेच्या वैयक्तिक माहितीबाबतची आवश्यक ती गुप्तता राखावी.

 

मिथुन :–लहान मुलांच्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाबाबतची प्रश्न आज सहजपणे सुटेल. कफप्रकृतीच्या व्यक्तीना धुळीपासून अँलर्जीचा त्रास होईल.

 

कर्क :–दळणवळण क्षेत्रातील कर्मचार्‍यांना मोठे कमिशन मिळण्याची संधी आहे. कोर्टाच्या कामाबाबत आज घाई करू नका वकिलांचे म्हणणे समजून घ्या.

 

सिंह :–मैत्रिच्या व्यवहारात घेतलेले कर्ज आपण फेडणार असल्याची खात्री द्या अन्यथा गैरसमज होईल. आरोग्याच्या बाबतीत बेफिकीरीने वागल्यास पश्चात्तापाची वेळ येणार नाही याची दखल घ्या.

 

कन्या :–लहान व्यावसायिक किंवा घरगुती उद्धोगातून अर्थार्जनाची नवीन मार्ग सापडतील. हाँटेल मँनेजमेंटचा कोर्स केलेल्यांना नवीन व्यवसायाच्या दिशा सापडतील.

 

तूळ :–तुमच्या तामसी मसाल्याचे पदार्थ खाण्याच्या आवडीचा त्रास होईल. महाविद्यालयातील मुलांना सुटीत लहानशा कोर्स करता येणार असल्याची बातमी मिळेल.

 

वृश्र्चिक :–आज तुमचा आर्थिक नुकसान करणारा दिवस असल्याने कोणतेही आर्थिक व्यवहार करू नयेत. गूढविद्येच्या अभ्यासकांनी माहीत नसलेल्या गोष्टींच्या मागे लागू नयेत.

 

धनु :–मित्रमैत्रिणींशी अचानक पदरमोड करावी लागेल. आजचा दिवस अतिशय आनंदाचा व समाधानाचा जाणार आहे.

 

मकर :–अनपेक्षितपणे आज तुम्हाला तुमच्या हातातील कामात सहकार्‍यांची मदत मिळणार आहे. कोणत्याही प्रकारची लाँटरी किंवा गुंतवणूक करू नका.

 

कुंभ :–व्यवसाय धंद्याची जागा बदलण्याचे विचार मनात येतील. शासकिय कागदपत्रांच्या बाबतीत जागरूक रहावे लागेल.

 

मीन :–व्यवसायातील पूर्वी झालेले नुकसान नव्याने भरून काढण्याची संधी मिळेल. गर्भवती महिलांना आजचा दिवस खूपच फ्रेश वाटेल.

|| शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *