daily horoscope

गुरूवार 20 जानेवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य

Read in

गुरूवार 20 जानेवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य

गुरूवार 20 जानेवारी चंद्ररास कर्क  08:23 पर्यंत व नंतर सिंह. चंद्रनक्षत्र आश्लेषा 08:23 पर्यंत व नंतर मघा.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे

गुरूवार 20 जानेवारी चंद्ररास कर्क  08:23 पर्यंत व नंतर सिंह. चंद्रनक्षत्र आश्लेषा 08:23 पर्यंत व नंतर मघा. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

 

मेष :–मुलांच्या शिक्षणासाठीची फीची मोठी रक्कम भरावी लागणार आहे.  नोकरीतील कामाच्या बाबतीत अतिशय समाधान मिळेल. 

 

वृषभ :–आई व मुलांचे गुळपीठ जमेल. ज्या, च्या नात्यात दुरावा आला आहे त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन नाते सुदृढ करण्याचे प्रयत्न करावेत.

 

मिथुन:–आईला घेऊन प्रवासाला जाण्याचा बेत रद्ध करावा लागणार आहे. अचानक जून्या घराचे दुरूस्तीचे काम करावे लागणार आहे.

 

कर्क :–अत्यंत आवडणार्या गोष्टीसाठी खर्च करावा लागणार आहे. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या विचाराने घरातील महत्वाचे प्रश्र्न सोडवता येतील.

 

सिंह :–प्रवास करणार असाल तर गैरसोयी बद्धल तक्रार करून कांहीही होणार नाही उलट मनस्ताप होईल. व्यवसायातील आर्थिक लाभ चांगला होणार आहे.

 

कन्या :–पतीपत्नीमधील बर्याच दिवसापासून सुरू असलेला वाद मित्रांच्या मध्यस्थीने मिटवता येणार आहेत तरी तसा प्रयत्न करावेत.

 

तूळ :–न्यायालयातील कामाच्या बाबतीत जराही घाई करू नका. कुटुंबातील वातावरण आनंदी ठेवण्यात आज तुमचा मोठा सहभाग होणार आहे.

 

वृश्र्चिक :–कुटुंबात धार्मिक पूजेचे नियोजन कराल व त्याची जबाबदारी तुमच्यावर राहील. हातातील कामात बुद्धीचातु्रयाचा वापर केल्याने काम यशस्वी कराल.

 

धनु :–कोणावरही अति विश्वास ठेवू नका. स्थिर विचारांनी अडचणीतून मार्ग काढाल. आज आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 

मकर :–अनुभव हाच गुरू हे समजून पुढील निर्णय घ्या. युक्तीच्या वापर केल्यास  अडचणीतून मार्ग सापडेल.

 

कुंभ :–घडलेल्या घटनेवर मनापासून विचार करून निर्णय घ्या. आज उधार उसनवार देण्याच्या  भानगडीत पडू नका.

 

मीन :–मनावरील दडपण दूर करण्याकरीता मोकळेपणाने बोलणे महत्वाचे आहे हे पटेल. जोडीदाराच्या सल्ल्याने वागल्यास नुकसान होणार नाही.

||शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *