वास्तुशास्त्र
वास्तुशास्त्र म्हणजे नेमके काय ?
वास्तुशास्त्र हे ज्योतिषशास्त्रा प्रमाणेच प्राचिन शास्त्र आहे. दिशा, ऊपदिशा, दिशांच्या देवता, सर्वच दिशांकडून येणार्या चुंबकीय लहरी, वैश्विक किरणे या सर्व बाबींचा येथे अभ्यास केलेला आहे. जागेतील दोषांचा परिहार करण्यासाठी विविध प्रकारचे शांतिविधी, मंत्र व रत्नांचा वापर करता येतो.
कांही व्यक्तींच्या कुंडलीत ग्रह उत्तम दर्जाचे असूनही जीवन कष्टमय झालेले असते. कुटुंबातील सर्वांच्या कुंडल्या पाहून असे लक्षात येते की विशिष्ट वास्तूदोष प्रत्येकाच्या कुंडलीत आलेला दिसतो आणि मग कितीही वास्तू बदलल्या तरीही परिस्थितीत फारसा बदल होत नाही. तेव्हा वास्तूचा विचार करावा लागतो. कोणतीही तोडफोड न करता करण्यात येणारे उपायही लागू पडतात.
वर सांगितल्याप्रमाणे आवश्यक ते विधी, विशिष्ट खोल्यांना विशिष्ट रंगाचा वापर, पडदे लाईटचा प्रकाश, सोफा फर्निचरची कव्हर्स, भिंतीवर लावावयाच्या फ्रेम्स व्हरांडा टेरेस गँलरी यांना आवश्यक त्या रंगांच्या टाईल्स कींवा अगदी मँटचा वापर इत्यादी बदल केल्यास दोषांचे निराकरण होते.

प्राणिक हीलिंग
प्राणिक हीलिंग म्हणजे नेमके काय ?
मनुष्याच्या भौतिक शरीरात निर्माण झालेल्या व्याधींचे निवारण करण्यासाठी करण्यात येणारे उपचार म्हणजे प्राणिक हिलींग होय. परंतु यामधे जैविक ऊर्जेचा म्हणजेच प्राणशक्तीचा ऊपयोग केला जातो. रुग्णाच्या शरीरातील प्राणशक्ति तसेच जीवद्रव्य( बायोप्लझमिक) पदार्थांचे योग्य प्रमाणात संतुलन केले जाते.
या पध्दतीला वेगवेगळ्या अनेक नावांनी ओळखले जाते, जसे मुळातच ही ऊर्जास्तरीय उपचारपद्धती असल्याने या च्या ऊपचारातून अत्यंत आश्चर्यकारक परिणामदिसून येतो. या पद्धतीला अधिभौतिक व्याधी निवारकऊपचार पद्धती, मानसोपचार, चैतन्योपचार, चुंबकीय उपचार, व्याधीनिवारक स्पर्श उपचार पद्धती, हस्तोपचाराने रोगनिवारण अशा विविध नावाने ओळखले जाते.
प्राणशक्तीचे प्रमुख स्त्रोत तीन आहेत.
१) सौर प्राणशक्ती
२) वायू प्राणशक्ती
३) भू प्राणशक्ती