कृष्णमूर्ती पद्धती नक्षत्रीय फलादेश

नक्षत्रांच्या सहाय्याने भविष्यकालीन घटनांचा वेध

https://www.anuradhakogekar.in/contact
वास्तू दोषावर उपाय व प्राणिक हीलिंग

नक्षत्रांच्या माध्यमातून वास्तू दोषांचे निवारण ( तोडफोड न करता )

https://anuradhakogekar.in/contact

लग्न, करियर, वैवाहिक जीवन,नोकरी, बढती, जमीन, संतती, पैसा

जाणून घ्या उत्तर तुमच्या या समस्यांवर –

आमच्या सेवा
|| कालाय तस्मै नमः ||

ज्योतिषशास्त्र एक प्राचीन विज्ञान आहे. हे राशी, ग्रह, नक्षत्र, व त्यांच्या स्थिति वर आधारित आहे.

1

ग्रहांचे अंश, नक्षत्र, दृष्टी, युती, ग्रहांचे वक्री, स्तंभी वा मार्गी असणे इत्यादीवरूनकुंडली बनते व त्याच कुंडलीच्या माध्यमातून अभ्यासक भविष्यातील घटनांचा मागोवा घेतो. व यालाच भविष्य असे म्हणता येईल.

ग्रहांचे अंश, नक्षत्र, दृष्टी, युती, ग्रहांचे वक्री, स्तंभी वा मार्गी असणे इत्यादीवरूनकुंडली बनते व त्याच कुंडलीच्या माध्यमातून अभ्यासक भविष्यातील घटनांचा मागोवा घेतो. व यालाच भविष्य असे म्हणता येईल.

2

विवाहासाठी वधुवरांचे गुणमिलन पाहण्याची आपल्याकडे पद्धत आहे. कृष्णमूर्ती पद्धतीत  गुणाबरोबर ग्रह, नक्षत्रे, ऊपनक्षत्रे  व 12 भावांचे भावारंभ, भावांची नक्षत्रे ऊपनक्षत्रे, तसेच  वधुवराना सध्या व पुढील महादशा कोणत्या भावांच्या आहेत हे बारकाईने पाहिले जाते.

विवाहासाठी वधुवरांचे गुणमिलन पाहण्याची आपल्याकडे पद्धत आहे. कृष्णमूर्ती पद्धतीत  गुणाबरोबर ग्रह, नक्षत्रे, ऊपनक्षत्रे  व 12 भावांचे भावारंभ, भावांची नक्षत्रे ऊपनक्षत्रे, तसेच  वधुवराना सध्या व पुढील महादशा कोणत्या भावांच्या आहेत हे बारकाईने पाहिले जाते.

3

वास्तुशास्त्र हे ज्योतिषशास्त्रा प्रमाणेच  प्राचिन शास्त्र आहे. दिशा, ऊपदिशा, दिशांच्या देवता, सर्वच दिशांकडून येणार्या चुंबकीय लहरी, वैश्विक किरणे या सर्व बाबींचा येथे  अभ्यास केलेला आहे.  जागेतील दोषांचा परिहार करण्यासाठी विविध प्रकारचे शांतिविधी, मंत्र व रत्नांचा वापर करता येतो.

वास्तुशास्त्र हे ज्योतिषशास्त्रा प्रमाणेच  प्राचिन शास्त्र आहे. दिशा, ऊपदिशा, दिशांच्या देवता, सर्वच दिशांकडून येणार्या चुंबकीय लहरी, वैश्विक किरणे या सर्व बाबींचा येथे  अभ्यास केलेला आहे.  जागेतील दोषांचा परिहार करण्यासाठी विविध प्रकारचे शांतिविधी, मंत्र व रत्नांचा वापर करता येतो.

तुमच्या समस्यांचे अचूक निवारण

नक्षत्राच्या व रत्नांच्या सहाय्याने समाधान

संतती समस्या निवारण

Are You Facing ChildBirth Problems ?

उद्योग समस्या निवारण

Starting a Business, Know if it is right path for you ?

करियर समस्या निवारण

Not sure about which career to choose ?

नोकरी समस्या निवारण

Finding difficult to get a job or promotion ?

लग्न समस्या निवारण

Haven't found your soulmate till now ?

जमीन समस्या निवारण

Dreaming of buying the new home ?

अमृतकुंभ

वेद, उपनिषद, दासबोध, पतंजली योग यांचे सोप्या शब्दात विवेचन

Veda

वेद

वेद हे प्राचीन भारतात मूळ असलेले धार्मिक ग्रंथ आहे. वैदिक संस्कृत मध्ये  लिहिलेल्या या ग्रंथामध्ये वैदिक साहित्याचा सर्वात जुना साठा आहे. वेद हे हिंदू धर्मातील सर्वात प्राचीन ग्रंथ आहे.

आपल्या धर्मात चार वेद आहेत :
ऋग्वेद , यजुर्वेद , सामवेद , अथर्ववेद

प्रत्येक वेद मध्ये चार उपविभाग आहेत. संहिता (मंत्र आणि मूर्तिपूजक), आरण्यक (संस्कार, समारंभ, त्याग आणि प्रतीकात्मक बलिदान), ब्राम्हण (धार्मिक विधी, समारंभ आणि बलिदानाचे भाष्य), आणि उपनिषदे (ध्यान, तत्वज्ञान आणि आध्यात्मिक ज्ञान यावर चर्चा करणारे ग्रंथ). काही विद्वान पाचवे श्रेणी जोडतात – उपासना (उपासना).

Upanishad

Upanishad

The Sanskrit term Upaniṣad from upa “by” and ni-ṣad “sit down” means “sitting down near”, referring to the student sitting down near the teacher while receiving spiritual knowledge.(Gurumukh)

They are the part of the oldest scriptures of Hinduism, the Vedas, that deal with meditation, philosophy, and spiritual knowledge; other parts of the Vedas deal with mantras, benedictions, rituals, ceremonies, and sacrifices.
Our world is based on some specific things. It evolution, growth and timely changes depends of certain rules which is call as Religion.

The road and how you can reach the moksha is mentioned and written by saints in Upanishads.

The Upanishads are commonly referred to as Vedānta Ved means Knowledge and last point of this knowledge is Upanishads.

There are prominent 8 Upanishads which we are going to study.

Veda Mukhya
Rigveda Aitareya
Samaveda Kena
Krishna Yajurveda Taittiriya, Katha
Shukla Yajurveda Īśa
Atharvaveda Muṇḍaka, Māṇḍūkya, Praśna

Dasbodh

समर्थांची ओळख – दासबोध व आपले जीवन

सध्याच्या काळात म्हणजे २० व्या शतकात मानवाला आपले जीवन जगताना अनेक अडचणीना तोंड द्यावे लागत आहे. मानसिक, शारीरिक, आर्थिक या बाबी फक्त स्वत: पुरत्या मर्यादित न राहता त्या समजाचा एक भागच बनल्या आहेत. मानसिक बाबींचा विचार करताना “मन” ही वैयक्तिक मालकीची बाबही वर्तमानतील एक ज्वलंत समस्या बनली आहे. बोकळलेला चंगळवाद, फायदा व प्रसिद्धीसाठी माणसा – माणसातील स्पर्धा, नात्यातील परस्परांवरील अविश्वास, कुटुंब संस्थेची दुर्दशा, त्यातून निर्माण झालेल वृद्धाश्रम यांचा विचार करताना या प्रश्नांवर उत्तरे शोधता येणारे ठिकाण म्हणजे श्री रामदास स्वामींचा दासबोध व मनाचे श्लोक होय.
वास्तविक शालेय बालवयातच या मनाच्या श्लोकांची शिकवण जर व्यवस्थित मिळाली तर तरुण वयात मानवाला इतक्या कटकटींना व अराजकतेला सामोरे जावे लागणार नाही.

समर्थ रामदासांची वाण्ड्मय संपदा अफाट आहे. ३५ ते ४० हजार ओव्या भारतील एव्हडे साहित्य आहे. जसे – करूनअष्टके, आत्माराम, मनाचे श्लोक, मान पंचक, मानसपूजा, राजकीय पत्रव्यवहार, दासबोध, चौदा ओवी शतके, डेविदेवतांच्या आरत्या, अध्यात्म हा विषय मुख्य ठेवून प्रपंच, स्थापत्य शास्त्र, संगीत, वेदांत, व्यवस्थापन, बँकिंग, कुटुंबनियोजन, समाजकारण, अशा अनेक मनाच्या श्लोकात फक्त २०५ श्लोका मधून मानवाच्या जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श केला आहे. आचार्य विनोबा भावेनी याच मनाच्या श्लोकांना “मानोपनिषद” असेच नावाजले आहे. मनाच्या श्लोकांद्वारे प्रयत्नपूर्वक आपल्याला मनोविकास साधता येतो.

मनाच्या श्लोकातून त्यांनी कर्मयोग, भक्ति योग, ज्ञानयोग, सदाचार, सत्संग, सगुण – निगुण, नामस्मरन, ध्यान, अनेक विषयात स्पष्ट केले आहेत.
मनाचे श्लोक म्हणजे स्वत:च स्वत:ला केलेला उपदेश आहे. कठोप निशदामद्धे शरीराला रथाची उपमा दिलेली आहे. आत्मा या रथाचा मालक आहे. इंद्रिय, घोडे व बुद्धी सारथी आहे व सारथ्याच्या हातातिल लगाम म्हणजेच मन होय.

मनाला एव्हडे महत्व असूनही आज २० व्या शतकातील शिक्षण पद्धतीत आपण फक्त बुद्धीच्या विकासाचा विचार करतो पण मनाचा अजिबात नाही. त्यामुळे अतिशय बुद्धीमान असलेली माणसही मन दुबळे, शरीर रोगट, कमकुवत, फक्त बुद्धीच्याच अधीन गेलेली असतात. परिणाम की काय थोड्याश्या अपयशानेही स्वत:चा शरीराचा त्याग करायला मागे पुढे बघत नाही.

दासबोधाचा विचार करता, समर्थांनी २० दशकात २०० समासांची मांडणी केली आहे. अध्यात्म ज्ञानाप्रमाणेच साधकाला व्यवहारी ज्ञान किती आवश्यक आहे याचे उत्तम उदाहरणं म्हणजे दासबोध होय. अंत:करणाला, बुद्धीला थेट जाऊन भिडणारा स्पष्ट भाषेत उपदेश आहेत. दासबोध हा ग्रंथ ओवीरूप असून गुरु शिष्य संवादाचा रूपात मांडला आहे.

समर्थांनी रामायणावर, हनुमंतावर, देवी स्त्रोत्रे व चरित्रात्मक महाकाव्ये लिहिला आहे. आज लहानपासून ते वृद्धापर्यंत मनाला भावणारे समर्थांचे साहित्य व विचार आपण अभ्यास करणार आहोत.

लेख

daily horoscope

शनिवार 09 एप्रिल 2022 चे दैनंदिन राशी भविष्य

Read in

शनिवार 09 एप्रिल 2022 चे दैनंदिन राशी भविष्य.

शनिवार 09 एप्रिल चंद्ररास मिथुन 21.49 पर्यंत व नंतर कर्क.

Read More

daily horoscope

शुक्रवार 08 एप्रिल 2022 चे दैनंदिन राशी भविष्य.

Read in

शुक्रवार 08 एप्रिल 2022 चे दैनंदिन राशी भविष्य.

शुक्रवार 08 एप्रिल 2022 चंद्ररास मिथुन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र आर्द्रा 25.42 पर्यंत व नंतर पुनर्वसु.

Read More

daily horoscope

गुरूवार  07 एप्रिल 2022 चे दैनंदिन राशी भविष्य

Read in

गुरूवार  07 एप्रिल 2022 चे दैनंदिन राशी भविष्य.

गुरूवार 07 एप्रिल चंद्ररास वृषभ 09.08 पर्यंत व नंतर मिथुन. चंद्रनक्षत्र मृगशीर्ष 22.40 पर्यंत व नंतर आर्द्रा.

Read More